मुंबईत १० ड्रग घेणाऱ्यांना अटक

rsz_555834-drug-smuggling

गेल्या काही दिवसांपूर्वी माहिममधल्या रहिवाशांनी माहिम हे ड्रग्स घेणाऱ्यांचा अड्डा बनत असल्याची तक्रार मुंबई पोलिस आणि मुख्यमंत्र्यांना केली होती. माहिम रेल्वे स्टेशन पासून ते माहिम समुद्र किनाऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी ड्रग्स घेणारे बसलेले असतात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून इथं सोनसाखळी चोरांचं प्रमाण ही वाढलंय..शिवाय बंद पडलेलं इंडियन कस्टमचं कार्यलयावरही या ड्रग घेणार्यांनी कब्जा केला असून त्याला अड्डा बनवून टाकलाय. आणि याचा इथल्या नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी माहिमवासियांनी केल्या होत्या. यासाठी अॅन्टी नारकोटीक्स सेलचे डीसीपी शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० जणांच पथक तयार करुन करावाई करण्यात आली..यात काल १० जणांना अटक करण्यात आलीय.

image_print
Total Views : 162

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड