Madha Lok Sabha: माढ्यात भाजपची ताकद वाढली, देवेंद्र फडणवीसांची नवी खेळी; उत्तम जानकरांना मोठा धक्का
Madha Loksabha Constituency: माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. त्यामुळे उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसला आहे.