हापूस जपान वारी करायला सज्ज

New Delhi, Nawaz sharif, Eid, Mango, Narendra Modi, India, Pakistan, national

कोकणचा हापूस जपान वारी करायला सज्ज झालाय. 500 किलो हापूस जपानला रवाना होणाराय. पणन विभागानं यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. जपानच्या शिष्टमंडळान हिरवा कंदील दिल्यानंतर हापूसचा जापानचा मार्ग मोकळा झालाय. आता जापानी जनतेला लवकरच हापूसची चव चाखायला मिळणार.

image_print
Total Views : 293

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड