रखडलेल्या निकालांनंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच हरवल्याची कबुली

Mumbai University, paper checking, online,Mumbai

रखडलेल्या निकालांनंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच हरवल्याची कबुली मुंबई विद्यापीठानं दिलीय. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात प्रभारी अधिका-यांच्या नव्या टीमनं पदभार स्विकारताच सुरु केलेल्या कामांचा लेखाजोगा प्रसारमाध्यमांसमोर मांडला. त्यावेळी ही माहिती समोर आलीय..वाणिज्य शाखेच्या नियमित आणि आयडॉलचा निकाल लावण्याचं मोठे आव्हान मुंबई विद्यापीठासमोर आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले गेले आहेत, ते भलत्याच गठ्ठ्यात गेले, असे सांगत संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका हरवल्याची कबुली मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ अर्जून घाटुळे यांनी दिली.

image_print
Total Views : 200

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड