प्रतिक्रिया
  1. होय नक्कीच समाधानी आहे. कोणत्याही सरकारला स्थिर होण्यासाठी किमान 5 वर्षांचा कालावधी लागतो. 5 वर्षाच्या कालावधी मधे केलेल्या कामाचे रिज़ल्ट आपल्याला सरकारची 1 टर्म पुर्ण
    झाल्यावर दिसून येतो. मोदी सरकारला आत्ता फक्ता 3 वर्षे झाली आहेत. आणि या 3 वर्षा मधे मोदी सरकारने अशे काही निर्णय घेतलेत की त्याचा फायदा आपल्याला भविष्यात नक्की होणार. या मधे मेक इन इंडिया असेल किंवा स्मार्ट सिटी असेल, ईतर राष्ट्रांबरोबर सलोखयचे संबध
    प्रस्थापित करणे किंवा आणखी असे प्रोजेक्ट चे नियोजन मोदी सरकारने केले आहे त्याचा फायदा भारतातील प्रत्येक नागरिकला होणार आहे.

  2. 100% satisfied. The actions taken are very optimistic. Some micro level side effects will be seen. But these are neglibile and can be ignored. The outcome of the actions taken will be visible in coming years. All other political parties should suppor the initiatives.

  3. अजिबात खुश नाही. महागाई तर अजूनही आहेच पण आता दंगलीची स्थिती, यादवीची चिन्हे आहेत. शेतकरी मजूर, विणकर, प्लायवूड, कापड व्यापारी हताश. IT सेक्टर ची ग्रोथ खुंटली आहे. कोणी व्विरोध केला तर देशद्रोही ठरविला जातोय. फासीवाद वाढलाय. RSS चा नंगानाच पूर्ण देशाचे नुकसान करतोय. १४% GST आधार कार्ड ला आधी विरोध नंतर २८% लावला पण त्याचा अंमल बघणारी यंत्रणा नाही. अंबानी, रामदेव, ला मलई आणि शेतकऱ्यांना आत्महत्या

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड