राधेश्याम मोपलवार यांच्या फोन संभाषणाच्या मुद्द्याचे आज पुन्हा एकदा विधानसभेत पडसाद

Sanatan ban proposal, mantrimandal, radhakrishna vikhe patil, kolhapur

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आणि आएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या फोन संभाषणाच्या मुद्द्यावरून आज पुन्हा एकदा विधानसभेत पडसाद उमटले. विरोधकांनी मोपलवार ऑडिओ क्लिप मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे विधानसभेत पुन्हा एकदा गोंधळ झाला. विधानसभेच कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान मोपलवार संभाषण प्रकरणाची चौकशी एसीबी मार्फत करावी अशी मागणी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलीय.

image_print
Total Views : 428

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड