बच्चू कडू यांची जीभ पुन्हा घसरली; शेतकरी प्रश्नी नरेंद्र मोदी, विखे-पाटलांवरही केली टीका

rsz_1bachhu_kadu

आमदार बच्चू कडू यांची जीभ पून्हा घसरली. आसूड यात्रेच्या निमित्ताने राज्यात फिरत असलेले बच्चू कडू यांनी वादग्रस्त विधान करत, अहमदनगर येथे झालेल्या सभेत सचिन तेंडूलकरचा कबूतर असा उल्लेख केला.  तर मोदींचा एकेरी उल्लेख करत शिवाजी महाराज असते तर चार वेळा फाडलं असत असं म्हटलंय. आपल्या भाषणातून कडू यांनी सर्वच पक्षावर कडाडून टीका केली.  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना खोके म्हणत,  बच्चू कडू यांनी शेतकर्याची कान धरून माफी मागीतली पाहीजे असंही म्टहलंय. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नागपूर येथून निघालेली सी,एम, टू पी,एम, शेतकरी आसूड यात्रा काल सायंकाळी अहमदनगर येथे दाखल झाली. आमदार बच्चू कडू ,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, समाज प्रबोधनकार अजय महाराज बारस्कर आदी यावेळी उपस्थित होते.

image_print
Total Views : 410

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड