17 एप्रिल पासून बेस्टच्या ताफ्यातल्या एसी बसेस बंद होणार

BEST-to-shut-AC-bus-service

बेस्टच्या ताफ्यातल्या सर्व एसी बसेस 17 एप्रिल पासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. 26 मार्गावर एसी बसेसच्या दररोज 266 फेऱ्या होतात. पण प्रवाशांची संख्या तुरळक असल्यानं बेस्टला एसी बसेसचा खर्च परवडत नाहीय, त्यामुळंच या एसी बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

image_print
Total Views : 185

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड