ग्रामीण भागातही पसरलं ब्लु व्हेल गेमचं वेडेपण

Using smart phone

ब्लु व्हेल गेमच वेडेपण शहरातच नव्हे तर आता ग्रामीण भागातही पसरलंय. या गेमचा टास्क पूर्ण करण्यात सोलापुरातील एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती भिगवण पोलिसांना मिळताच पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलंय. आपण सोलापूरहून पुण्याला जाणार असून पुणे विमानतळावर जाऊन सेल्फी घेणार आहोत. असं या मुलानं चिठ्ठीत लिहलं होतं. जीवघेण्या या गेममूळ या मुलाचा जीव गेला असता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलाचे प्राण वाचलेत. भिगवण पोलिसांनी या मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिलंय.

image_print
Total Views : 1030

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड