हिरव्या पावसानंतर आता निळी कुत्री; पनवेलमध्ये प्रदूषणाचा घातक विळखा
पनवेल : रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रदूषणामुळेही इथल्या प्राण्यांचा रंग बदलत
सेलू: पावसाच्या पाण्याने पडले धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड
सेलू : लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या उजव्या कालव्याच्या दोन्ही साईडने ड्रेन न काढल्यामुळे सोमवारी (ता.१४) रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे
यंदा ९ थरांचा विक्रम कोण रचणार?
आज मुंबईसह राज्यात दहीहंडीचा थरार रंगणार आहे. दहीहंडीवरील उंचीवरील मर्यादा न्यायालयानं शिथील केलीय. तसंच 14 वर्षांवरील गोविंदांच्या सहभागालाही परवानगी
2022 साली नवा भारत घडवण्यासाठी महाराष्ट्र कटीबद्ध – फडणवीस
राज्यातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहयला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात ध्वजारोहण केलं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तन घडतंय.
देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव
देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातोय. इकडे शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव दरवर्षी प्रमाणे मोठया
जातीयवादाचे विष कधीही देशाचे भले करु शकणार नाही – नरेंद्र मोदी
देश एकता, शांती आणि सद्भावनेवर चालतो. जातीयवादाचे विष कधीही देशाचे भले करु शकणार नाही. आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भाऊसाहेब रंगारी गणपतीची नोंद
भाऊसाहेब रंगारी गणपतीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. याबाबतचा अधिकृत मेलही भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला मिळालेला आहे.
वसई-विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा संपावर; विद्यार्थ्यांचे हाल
वसई-विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा किमान वेतनवाढ मागणीसाठी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. श्रमजीवी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी १०० टक्के बेमुदत बंद पुकारलाय.
सुकाणू समितीच्या चक्काजाम आंदोलनास सुरुवात
सरसकट कर्जमाफीच्या मुद्यावर सुकाणू समितीच्या चक्काजाम आंदोलनास सुरुवात झालीय. त्यानुसार राज्यात आज चक्का जाम आंदोलन करण्यात येतंय. इतकच नाही
चंद्रपूरला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात
नागपूर मोरभवन आगाराची चंद्रपूरला जाणाऱ्या एस टी बसचा अपघात झालाय. या अपघातात  ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. सकळी