यश पेपर्सची 60 कोटींची गुंतवणूक, भारतातल्या सर्वात मोठ्या कंपोस्टेबल टेबलवेअर प्लांटची निर्मिती करणार
अन्न उद्योगात पर्यावरण-पूरक उत्पादनांच्या वापरला चालना देण्याकरिता कागद निर्मिती कंपनी यश पेपर्सने  विघटनशील, जैवअपघटनीय आणि पर्यावरण-स्नेही टेबलवेअर रेंज ‘चक’ची
राज ठाकरेंचा आज ‘संताप’ मोर्चा
मुंबईतल्या एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्य सरकारविरोधात संताप मोर्चा काढणार आहेत.
एनडीएत येण्यासाठी राणेंना निमंत्रण
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याबाबत
इक्बाल कासकरसह त्याच्या दोन साथीदारांना १३ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना ठाणे न्यायालयानं १३ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीय.
ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर (वय 67) यांचे काल रात्री मुंबईत निधन झाले. त्यांना त्वचेचा कर्करोग झाला होता.
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन
मुंबई : पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज (सोमवार) पहाटे
नारायण राणे यांना कॉंग्रेस कळलीच नाही : पृथ्वीराज चव्हाण
अकोला : केवळ सत्ता असली म्हणजे सर्व काही आहे असे नाही. पक्षासाठी त्याग, परिश्रमही तेवढेच घ्यावे लागतात. ज्या पक्षाने
भाजपसोबत सत्तेत राहायचं की नाही; निर्णयाच्या जवळ आपण आलो आहोत – संजय राऊत
भाजपसोबत सत्तेत राहायचं की नाही, या बाबतच्या निर्णयाच्या जवळ आपण आलो आहोत, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
‘सुविधा नाहीत तर कर नाही’ : प्रशासनाविरोधात कल्याणकर एकवटले
कल्याण : सुविधा नाहीत तर करही नाही या भूमिकेला पाठींबा देण्यासाठी कल्याणकर नागरिक एकत्र आले असून त्यासंदर्भात एक बैठक
उपग्रहाद्वारे वृक्षगणना म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी का?
जुनी सांगवी : रमेश मोरे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उपग्रहाद्वारे वृक्षगणना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत उपग्रहाद्वारे वृक्षगणना