मोदींच्या दौऱ्यांच्या खर्चात सॅटेलाईट सोडता आले असते: राजू शेट्टी
सांगली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षांत विदेश दौऱ्यावर जेवढा पैसा खर्च केला आहे, त्याच्या निम्म्या पैशांत
राणेंनी आपला पक्ष काढावा असे आव्हान दीपक केसरकरांनी केले
सावंतवाडी - इनकमटॅक्स कार्यालयात शिपाई म्हणून काम करणार्‍या नारायण राणे यांची अंबानीच्या खालोखाल संपत्ती कशी काय आली. त्यांनी इतकी
महाराष्ट्राला मुंबई-चंद्रपूर बुलेट ट्रेनची आवश्यकता – शरद पवार
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची महाराष्ट्राला गरज नव्हती. खरतर महाराष्ट्राला मुंबई-चंद्रपूर बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
नारायण राणे यांना कॉंग्रेस कळलीच नाही : पृथ्वीराज चव्हाण
अकोला : केवळ सत्ता असली म्हणजे सर्व काही आहे असे नाही. पक्षासाठी त्याग, परिश्रमही तेवढेच घ्यावे लागतात. ज्या पक्षाने
भाजपसोबत सत्तेत राहायचं की नाही; निर्णयाच्या जवळ आपण आलो आहोत – संजय राऊत
भाजपसोबत सत्तेत राहायचं की नाही, या बाबतच्या निर्णयाच्या जवळ आपण आलो आहोत, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पामुळे भारताला एक विकासाची दिशा मिळणार : नरेंद्र मोदी
अहमबादाबाद : आजपासून आधुनिक भारताची पायाभरणीस सुरवात झाली असून, ही बुलेट ट्रेन युगाची सुरवात आहे. या प्रकल्पामुळे भारताला एक
कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी
हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधवप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात
बुलडाणाच्या हिवरा आश्रमात होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात सापडलंय. या संमेलनाच्या स्थळाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं आक्षेप घेतलाय.
संजय राऊत यांच्या ‘या’ थेट दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा..
पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्रिमंडळात हव्या असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.
सेना मंत्र्यांच्या केबिनमध्ये जाण्याची भिती वाटते
मुंबई : मंत्री काम करत नसल्याने शिवसेनेचे नुकसान होत आहे. जर कामेच होत नसतील तर मी आमदारकीचा राजीनामा देईन.