बोंडअळी संपविण्यासाठी ‘फरदड’चा मोह टाळा

सोमवार, 4 डिसेंबर 2017

7 नोव्हेंबर. #शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन...

महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचा स्वाभिमान जागा करण्यासाठी ज्यांनी आजन्म प्रयत्न केला, मराठी माणसाला त्याच्या हक्काच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलने केली त्या बाळासाहेबांचे पुण्यस्मरण करण्याचा हा दिवस...

बाळासाहेबांविषयीची माहिती देणारी अनेक पुस्तके, त्यांच्या सभांमधील गाजलेल्या भाषणांच्या सीडीज आज सर्वत्र उपलब्ध आहेत. मात्र व्याख्यान रुपातून बाळासाहेब मांडण्याचा प्रयोग विरळाच.

Description:

'सकाळ' च्या पुणे आवृतीचे उपसंपादक तसेच लेखक, व्याख्याते संदीप चव्हाण यांनी "मी बाळासाहेब ठाकरे बोलतोय..." हे व्याख्यान लिहिले आहे.

पुण्यातील 'बालगंधर्व' मध्ये या व्याख्यानाच्या शुभारंभााचा प्रयोग झाला होता. बाळासाहेब ठाकरे या झंझावताचा प्रवास या व्याख्यानातून मांडला आहे.

Saam TV Live

ट्रेंडिंग