EXCLUSIVE : कस्टम विभागाच्या डोळ्यांदेखत तस्करी सुरू

Saam-TV-Exclusive-How-Gold-is-smuggled-under-the-nose-of-Custom-officials-in-Mumbai

मुंबईत सोन्याची तस्करी पूर्णपणे बंद झालीय असा दावा मुंबई पोलिस करत असले तरी हा दावा किती खोटा आहे याचे पुरावे साम टीव्हीच्या हाती लागलेत. सोन तस्करीची ही पद्धत पाहून तुम्ही सुद्धा अचंबित व्हाल. कस्टम विभागाच्या डोळ्या देखत हा धंदा चालू असूनही त्यांचे हात बांधलेले आहेत. हे सोनं कुठे कसं विकलं जातं. कुठून हे सोनं बाजारात आणलं जातं हे जाणून घेण्यासाठी पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट

image_print
Total Views : 614

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड