चार राज्यांमध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरेल

ExitPolls-UP-UTTARAKHAND-GOA-PUNJAB-MANIPUR

उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांचा निकालाचं आता काऊंटडाऊन सुरू झालंय. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी आपला अंदाज वर्तवलाय. पंजाब वगळता चारही राज्यांमध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मणिपूर, उत्तराखंडमध्ये कमळ उमलणार असा अंदाज आहे. तर पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाचे पानिपत होणार असून इथं आप आणि काँग्रेस सर्वाधिक जागा पटकावतील असा अंदाज आहे.

image_print
Total Views : 275

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड