राहुल गांधींना आमच्याकडून हे गिफ्ट : सचिन पायलट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : वर्षापूर्वी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांना तीन राज्यांत सत्ता स्थापन करून मोठे गिफ्ट दिल्याचे, राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सचिन पायलट यांनी म्हटले आहे.

जस्थानमध्ये 199 जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 99 जागांवर आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याविरोधात काँग्रेसने जोरदार प्रचार केला होता. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधी एकत्र येत भाजपविरोधात राण उठविले होते. त्याच्याच फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.

या यशाबद्दल बोलताना सचिन पायलट म्हणाले, की तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे. राहुल गांधींनी नेतृत्व स्वीकारल्यापासून बरोबर एक वर्षानंतर राहुल गांधींचे नेतृत्व सिद्ध झाले असून, आम्ही त्यांना गिफ्ट देत आहे.

Web Title: This is the gift from us to Rahul Gandhi says Sachin Pilot

संबंधित बातम्या

Saam TV Live