जीएसटी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

EXCLUSIVE-Maha.-Finance-Minister-Sudhir-Mungantiwar-On-GST

महाराष्ट्र विधिमंडळात जीएसटी एकमतानं मंजूर झालं. मात्र मनुष्यबळाची कमतरता असताना अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणी, पुढचे काही महिने आर्थिक व्यवस्थेत होऊ शकणारा गोंधळ, वॅटची हजारो कोटींची थकीत वसुली याबबत राज्य सरकार काय करणार, सोबतच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा या संपूर्ण प्रक्रियेतील अनुभव आम्ही जाणून घेतला.

image_print
Total Views : 719

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड