पुढील चोवीस तासात महाराष्ट्रात उष्णेतेची तीव्र लाट

heat wave

राज्यात बहुतांश भाग उन्हाच्या चटक्यात होरपळून निघत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणांसह विदर्भात तीव्र उष्णेतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. मगंळवार पर्यत उष्णतेची लाट कायम राहिल असा इशाराही वर्तवण्यात आलाय. ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर  उत्तर महाराष्ट्रात आज पासून ४८ तासांपर्यंत उष्णतेची लाट-हवामान खात्याचा अंदाज. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आणि प्रखर उन्हात घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलंय. आणखी दोन दिवस तपमान वाढण्याचे संकेत हवामान खात्यानं दिलेत.

image_print
Total Views : 407

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड