मेळघाटात वनांसह, वाघांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी अत्याधुनिक साहित्याचा पुरवठा

rsz_tadoba-andhari-tiger

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आता वनांसह, वाघांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक हायटेक होणार आहे. अतिदूर्ग भागातील जंगलात २४ तास सलग काम करणा-या कर्मचा-यांना अत्याधुनिक साहित्याचा पुरवठा करण्यात आलाय. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड या संस्थेनं हा पुरवठा केलाय. मेळघाटताले वाघ तसंच अन्य वन्य प्राण्यांची देखभाल करणं तसंच या परिसरात शिका-यांना अटकाव करणं हे या कर्मचा-यांचं काम असंत, आता या अत्याधुनिक साहित्यामुळे या कर्मचा-यांना कामात मदत होणारंय.

image_print
Total Views : 387

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड