भारतीय संघाने चौथ्यांदा जिंकला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक

शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

गोलंदाजांच्या चकमदार कामगिरीनंतर सलामीवीर मनज्योत कालराने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून धुव्वा उडवत विश्वविजेतेपद मिळविले. एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा चौथ्यांदा भारताला जिंकता आली आहे.

Saam TV Live

ट्रेंडिंग