नवरात्राची चाहूल

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सांगली : शक्तीचा जागर करणारा नवरात्र हा सण दोन दिवसांवर आलाय. मूर्तिकारांची, रंगकर्मीची लगबग शेवटच्या टप्प्यावर आली आहे. अशीच एक स्त्री शक्ती आदिमायेची, कालीमातेची, दुर्गामातेची मूर्ती रंगवण्यात मग्न आहेत.

Saam TV Live

ट्रेंडिंग