पिंपरी बाजारपेठ अतिक्रमण!

गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पिंपरी बाजारपेठेतील रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. दुकानांसमोर दुचाकी पार्किंगसाठी असलेल्या जागेवर कपड्यांचे रॅक लावून ठेवलेले असतात. एका व्यापाऱ्याने रस्त्यावरच चप्पल विक्रीचा स्टॉल लावला आहे. दुकानासमोरच हातगाड्या लावल्या जातात. दुकानदारांनी त्यांचे साहित्य रचून ठेवल्याने नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. अशा व्यापाऱ्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. (अरुण गायकवाड, सकाळ छायाचित्रसेवा)!!

Saam TV Live

ट्रेंडिंग