कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

Kulbhushan Jadhav, ICJ, Indaa, Pakistan, Hague, Harish Salve

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधवप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात ही सुनावणी होणाराय. कुलभूषण जाधव यांची सुटका होऊ शकते असा अंदाज बांधला जातोय. पाकिस्ताननं सुनावलेल्या शिक्षेविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. तसंच भारताला पाकिस्ताननं कोणतीही माहिती न देता बेकायदशीरपणे फाशीची शिक्षा सुनावली, असा दावा भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता.

image_print
Total Views : 314

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड