(VIDEO) लालबागच्या राजाचं 22 तासांनंतर 22 तासांनंतर विसर्जन

Lalbaughcha Raja, Mumbai, GaneshVisarjan2017, Girgaum Chowpatty

पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत राज्यभरातील सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यात आला. गिरगाव चौपाटीवर मुंबईच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतर आता काही वेळात लालबागच्या राजाच्या विसर्जनाची प्रतीक्षा आहे. विसर्जन मिरवणूक सुरु झाल्याच्या तब्बल 20 तासांनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.

image_print
Total Views : 720

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड