राजूलाच्या पिपावा पोर्टमध्ये सिंह रस्त्यावर

Lions-stroll-the-streets-of-Gujarat

तसं पाहिलं तर जंगलात जाऊनही सिंह किंवा वाघांचं दर्शन होत नाही. पण गुजरातमधल्या राजूलाच्या पिपावा पोर्टमध्ये सिंह रस्त्यावर फिरत असल्याचं दृष्य पहायला मिळतय. सिंह रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतूकही धीम्या गतीनं सुरू आहे. उन्हाळा सुरू झाला की थंडावा शोधण्य़ासाठी या भागातले सिंह बिनधास्तपणे मुशाफिरी करत रस्त्यावर उतरतात आणि आताही तेच चित्र पहायला मिळतंय.

image_print
Total Views : 285

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड