एकाच वेळेस ३ मृत बिबटे आढळल्याने भोरमध्ये खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

भोर तालुक्यातील दिवळे गावात तीन बिबटे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. यात दोन नर आणि एक मादीचा समावेश आहे.. घटनेची नोंद घेत पोलिस आणि वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या