अंजली दमानिया यांच्या विरोधात अटक वाॉरंट जारी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप करुन बदनामी केल्या प्रकरणी मुंबईतील समाजसेविका अंजली दमानिया यांच्या विरोधात रावेर न्यायालयाचा  अटक वाॉरंट जारी करण्यात आलाय.  रावेर न्यायालयाचे न्यायाधीश डी. जी. मालविय यांनी या अटक वाॉरंटवर स्वाक्षरी केलीये. हा वॉरंट उद्या तयार करून प्रत्यक्ष बजावण्यात येणार आहे. त्यामुळे अंजली दमानिया जेथे असतील तेथे त्यांना अटक होऊ शकते.

संबंधित बातम्या