भारत सोडण्यापूर्वी अरूण जेटलींना भेटलो; विजय माल्ल्याचा खळबळजनक दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

देश सोडण्याआधी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटल्याचा खळबळजनक दावा कर्जबुडव्या विजय माल्ल्यानं केलाय.

आपण त्यांच्यासमोर तडजोडीचा प्रस्ताव ठेवला होता असंही त्यानं म्हटलंय. मात्र, बँकांनी माझ्या प्रस्तावाला विरोध केला असंही त्यानं म्हटलंय. लंडनस्थित वेस्टमिनिस्टर कोर्टात सुनावणीदरम्यान विजय माल्ल्यानं केलेल्या दाव्यानंतर देशात मोठी खळबळ माजली आहे. दुसरीकडे माल्ल्याचा दावा अरुण जेटलींनी फेटाळलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live