ऍस्ट्रोनॉट्सनी प्रथमच खेळला अवकाशयानात बॅडमिंटनचा सामना 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

ऍस्ट्रोनॉट्सनी प्रथमच अवकाशयानात बॅडमिंटनचा सामना खेळला. रशियाच्या रॉसकॉसमॉस या अवकाश संशोधन संस्थेने त्याचा व्हिडिओ जारी केला असून त्यात रशिया, अमेरिका, जपानचे ऍस्ट्रोनॉट आणि कॉस्मोनॉट्स सहभागी झाले होते. रशियाचे अवकाशवीर अलेक्झांडर मिसुरकिन आणि अँटन शाकापलेरोव विरुद्ध अमेरिकेचा मार्क व्हँड हेइ आणि जपानचा नोरिशिंगे कनाई यांच्यात हा सामना झाला.

संबंधित बातम्या