ATS पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या
ATS पथकाचे माजी प्रमुख आणि IPS अधिकारी हिमांशू रॉय यांनी आज स्वतःवर गोळी झाडून मुंबईत त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केलीये. हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हिमांशू रॉय यांनी दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.. हिमांशू रॉय हे 1988 च्या IPS बॅचचे अधिकारी होते. अनेक महत्त्वाची प्रकरणं हिमांशू रॉय यांनी हाताळली आहेत. इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, खैरलांजी प्रकरण ही महत्त्वाची प्रकरणे हिमांशू रॉय यांनी हाताळली आहेत.