गुगल डॉक्टरपासून सावधान ! गुगल डॉक्टरच्या आहारी जाणं पडेल महागात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

काहीही आजार झाला की चटकन आपण मेडिकलमधून गोळी आणतो आणि घरगुती उपाय करून पाहतो.

आता तर इंटरनेटची मदत घेतो. इंटरनेटवर सर्च करून घरच्या घरीच आजारावर निदान करत असतो...पण, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण गोळ्या घेऊन उपचार करणं जीवावर बेतू शकतं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live