चारमिनारच्या वरच्या मजल्याचा एक भाग कोसळला

चारमिनारच्या वरच्या मजल्याचा एक भाग कोसळला

हैदराबाद : चारमिनार या ऐतिहासिक वास्तूच्या वरच्या मजल्याचा एक भाग कोसळला. लवकरच तो दुरुस्त करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

चारमिनार हे 400 वर्षे पुरातन असून, हैदराबाद नगरीची खास ओळख आहे. त्यामुळे याच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोहम्मद कुतुब शाह याने सन 1591 मध्ये या ऐतिहासिक इमारतीची निर्मिती केली होती. ही संरचना ग्रेनाइट, चुनखडी, मोर्टार आणि पल्वरिज्ड संगमरवरी बनलेली आहे.

चारमिनार हे हैदराबादचे वैश्विक चिन्ह असून काही दिवसांपूर्वीच या इमारतीची डागडुजी केली होती. या इमारतीची स्थिती नाजूक असल्याने पर्यटक पहिल्या मजल्यापर्यंतच पोहचू शकतात. यामुळे तेथील पर्यटनावर परिणाम होत आहे.

Web Title: marathi news charminar hyderabad part of the ancient building collapsed 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com