नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अशोकराव चव्हाण पिछाडीवर

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अशोकराव चव्हाण पिछाडीवर

लोकसभा निकाल 2019
नांदेड : नांदेड लोकसभेचा निकाल काय लागणार? याकडे फक्त राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले असाताना मतमोजणीला सुरवात झाली आहे. निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर तसेच बहुजन वंचित आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे असा तिरंगी सामना नांदेड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अशोकराव चव्हाण पिछाडीवर असून ते पराभवाच्या छायेत आहेत. त्यांना एकूण 167748 मते पडली आहेत. तर, भाजपचे प्रतापराव चिखलीकर आघाडीवर असून त्यांना 189272 मते पडली आहेत. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे प्रा. यशपाल भिंगे हे आहेत.

मतदानाची आकडेवारी
प्रताप पाटील चिखलीकर(भाजप)- 189272
अशोक चव्हाण (काँग्रेस)-167748
यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी)-63217

Web Title: Close fight between Ashok Chavhan and Prataprao Chikhlikar in Nanded constituency for Lok Sabha 2019

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com