जालन्यात दानवे आघाडीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

लोकसभा निकाल 2019
जालना
: जालना लोकसभा मतदार संघात  पहिल्या फेरीत आतापर्यंत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना 20 हजार 718 मातांसह आघडीवर असून दानवेंनी 13 हजार 673  मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे विलास औताडे सात हजार 45 मातासह दुसऱ्या स्थानी, वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे हे दोन हजार 806 मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत.

जालना मतदारसंघ
रावसाहेब दानवे (भाजप)- 20718
विलास औताडे (काँग्रेस)- 7045
शरदचंद्र वानखेडे(वंचित बहुजन आघाडी)- 806

दरम्यान, सलग चारवेळा जिंकून येणाऱ्या दानवेंना यावेळी वैयक्तिक तसंच सरकारविरोधी नाराजीचा सामना करावा लागला असून. औरंगाबादमधे भाजपमधल्या काहींनी उघडपणे दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी काम केलं. सिल्लोडमधे आमदार अब्दुल सत्तार यांनी अप्रत्यक्षपणे दानवेंना पाठिंबा दिला. दुसरीकडे औताडे यांच्यासाठी कोणी जास्त सक्रीय दिसले नाही. तरीही गेल्यावेळी मोदीलाटेत सहज शक्य झालेला विजय यंदा मात्र कागदावर दिसतो तेवढा सोपा नाही. पण, विजय दानवेंचाच होणार असला तरी लिड कमी होणे ही दानवेंसाठी धोक्याची घंटा आहे.

Web Title: Close fight between Raosaheb danve and vilas autade in jalna constituency for Lok Sabha 2019 Election Results

संबंधित बातम्या

Saam TV Live