राम कदमांच्या वादग्रस्त वक्तव्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलं
सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018
राम कदमांच्या वादग्रस्त वक्तव्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलणं टाळलं आहे.
राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्या बद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचार असता, त्यांनी चक्क हात जोडले आणि निघून गेले