महाराष्ट्र सरकारच्या महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने समितीत साम टीव्हीचे वरिष्ठ निर्माता दुर्गेश सोनार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 डिसेंबर 2018

महाराष्ट्र सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती आणि महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीची फेररचना केलीये. 

महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने समितीत साम टीव्हीचे वरिष्ठ निर्माता दुर्गेश सोनार, डॉक्टर गणेश राऊत, डॉक्टर सुधीर गाडे, रवींद्र गोळे , अमर हबीब , डॉक्टर संदेश वाघ , सीमा कांबळे रमेश महाजन , दशरथ कुळधरण आणि रघुनाथ ढोक यांची निवड करण्यात आली आहे. 

डॉक्टर भीमराव भोसले, प्राध्यापक रमेश पांडव, डॉक्टर सुनील भडंगे, पाध्यापक वैजनाथ सुरनर, डॉक्टर राजन गवस, डॉक्टर शरणकुमार लिंबाळे, डॉक्टर शामराव अत्रे, मिलिंद कांबळे, डॉक्टर प्रवीण रणसुरे, डॉक्टर ईश्वर नंदापुरे, डॉक्टर श्यामा घोणसे, नामदेव कांबळे , संजय साळवे डॉक्टर पी जी जोगदंड हे असणार आहेत.             

महाराष्ट्र शासनाने फेररचना केलेल्या दोन्ही समित्याचे अध्यक्ष विनोद तावडे आणि उपाध्यक्ष रवींद्र वायकर असणार आहेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live