(VIDEO) घरातच बाप्पाचं विसर्जन करा आणि मिळवा रोप !
सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 सप्टेंबर 2018
नाशिक :: अलिकडे इको फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा कऱण्यावर भर दिला जातो. यासाठीच अनेक जण शाडूच्या मूर्तींकडे वळू लागले आहेत. मात्र, नाशिकमध्ये आता निसर्गातून निसर्गाकडे नेणाऱ्या गणेशमूर्ती साकारल्या जातायत. पाहा या बातमीचा संपूर्ण व्हीडीओ.
WebTitle : marathi news eco friendly ganeshotsav eco friendly ganesh idols