रायगडमधून स्फोटकांचा मोठा साठा जप्त
महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करत रायगडमधून स्फोटकांचा मोठा साठा जप्त केलाय. रायगडच्या ढाळघर येथे महाराष्ट्र पोलिसांनी ही कारवाई केलीये.
रायगडच्या माणगाव तालुक्यातील ढालघर येथील दत्ताराम तेटगुरे यांच्या चाळीतील भाड्याच्या खोलीत राहणारा 48 वर्षीय मोहम्मद उमर जहीर काझी यांच्याकडे अवैधरित्या स्फोटक वस्तू बनवताना सापडला.
दरम्यान, पोलिसांनी स्फोटक पदार्थ 1908 चे कलम 4 व 5 अन्वये अवैधरीत्य स्फोटकं बाळगण्याच्या आरोपात मोहम्मद उमर जहीर काझी या इसमाला अटक करण्यात आली आहे

WebTitle : marathi news explosives seized from maharashtras raigad