शेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जानेवारी 2018

धुळे जिल्ह्यातले शेतकरी धर्मा पाटील अनंतात विलीन झाले. विखरण या गावी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा पाटील जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिझवत होते. मात्र योग्य दाद न मिळाल्याने त्यांनी 22 जानेवारीला मंत्रालयातच विष प्राशन केलं. अखेर 6 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका होतेय..पाटील यांनी आत्महत्या केली नसून सरकारनेच त्यांची हत्या केलीय असा आरोप राजकीय वर्तुळातून होऊ लागलाय..

संबंधित बातम्या