मध्य प्रदेशातील लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर घडली थरारक घटना; 11 युवकांचा दुर्देवी मृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मध्य प्रदेशातील सुल्तान गड धबधब्याजवळ बुधवारी संध्याकाळी 11 युवकांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. 

धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे अचानक पाण्याची पातळी वाढल्याने या युवकांचा बुडून मृत्यू झाला.

ग्वालियरमधील शिवपुरी येथील सुल्तान गड हा लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे.15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस असल्याने मोठया संख्येने पर्यटक इथे आले होते. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.

दरम्यान, अडकलेल्या 40 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तत्पूर्वी 5 पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले होते. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live