माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे.

सुषमा स्वराज यांची तब्येत अचानक खालवल्याचे वृत्त समोर येत होते. त्यांच्या छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्यामुळे त्यांना त्वरित एम्समध्ये नेण्यात आले होते.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. 

WebTitle : marathi news former ext affairs minister sushma swaraj passes away 

संबंधित बातम्या

Saam TV Live