राम कदमांविरोधात घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार राम कदमांविरोधात घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.

घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या तक्ररारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहीहंडी कार्यक्रमात आमदार  राम कदम यांनी मुलींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

या वक्तव्यावरुन गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरु आहे. दरम्यान बार्शीतही राम कदमांविरोधात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आलीय

संबंधित बातम्या

Saam TV Live