सातासमुद्रापारही झाले बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

दक्षिण अफ्रिकेतही गणपती बाप्पाचं जंगी स्वागत करण्यात आलंय.

पारंपारिक पद्धतीनं बाप्पाचं स्वागत करण्यात आलंय.

आफ्रिकन वाद्यांच्या गजरात नाजत - गात बाप्पाचं आगमन झालय.

बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह, आनंदाचं वातावरण आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live