अश्वनृत्य स्पर्धेत  राजा अश्वानं पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कंदरमध्ये राज्यस्तरीय अश्वनृत्य स्पर्धा पार पडली. 

या स्पर्धेत दहिगावच्या आप्पा रामचंद्र लोखंडे यांच्या राजा अश्वानं महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.

हलगी आणि ताश्याच्या  तालावर ताल धरणाऱ्या घोड्यांच नृत्य पाहण्यासाठी अश्वप्रेमी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live

ट्रेंडिंग