DSK यांचा पुण्यातील बंगला निकाली निघणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

प्रसिद्ध उद्योजक डीएस कुलकर्णी यांचा पुण्यातील बंगला आता निकाली निघणार आहे. सेनापती बापट मार्गावरली डीएसकेंचं वास्तव्य असलेल्या बंगल्याचा लिलाव होणार असून 8 मार्च रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया बंगल्याचा लिलाव करणार आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णी यांना कोर्टाने 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावलीये. मात्र कोठडीदरम्यान तोल जाऊन खाली पडल्याने, डीएसकेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live