(VIDEO) 6 फायबर आणि 2 सक्शन बोटी ब्लास्टने उडवल्या.. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना प्रशासनाचा दणका
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई राबवली आहे. अनेक ठिकाणी वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय. श्रीगोंदा आणि दौंड यांच्या संयुक्त पथकाच्या कारवाईत फायबरच्या 5 आणि 2 सक्शन अशा एकूण 7 बोटी ब्लास्टने नष्ट केल्या. श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत, एकूण 28 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. कश्या उडवल्या बोटी पाहण्यासाठी पाहा व्हिडीओ.
YouTube Link : https://youtu.be/d7JV5KoNSNw

WebTitle : marathi news illigal sand mining fibre boats and suction boats destroyed by officials in ahemadnagar