भारत वि. ऑस्ट्रेलिया.. भारताची मदार कुणाकुणावर ? #INDvAUS #CWC19

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आता भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेवर मात करत वर्ल्ड कप मोहीमेची दिमाखात सुरूवात केलीय. ऑस्ट्रेलियाला नमवून सलग दुसरा विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

भारताची मदार आफ्रिकेविरोधात शतकी खेळी करणरा रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, के.एल.राहुल,महेंद्रसिंग धोनी आणि हार्दीक पंड्यावर असणार आहे. जसप्रीत बुमराह उद्याच्या मॅचमध्ये कशी कमाल करतो याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असणार आहे. चहल आणि कुलदीपच्या कामगिरीबाबतही भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live