राज्यभरात आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 जून 2018

राज्यभरात ठिकठिकाणी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. भंडारा शहराच्या बहिरंगेश्वर मंदिर परिसरात योगसाधकानी एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन ला भरभरुन प्रतिसाद दिला.

तर वाशिम मध्ये जागतिक योगदिनाच औचित्य साधून शहरातील वाटाणे लॉन मध्ये योगदिवस साजरा करण्यात आला.

आध्यात्मिक राजधानी पंढरीत आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योगाला प्रारंभ करण्यात आला.

तसंच बुलडाण्यात जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात योगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जिल्हाधिकारी निरुपमा डांगे, उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे, स्वाअभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपा नेते ध्रुपतराव सावळेंसह, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live