महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावरही फडकला तिरंगा
सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 ऑगस्ट 2018
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावरही तिरंगा फडकवण्यात आलाय.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर ग्रुपनं अवघड चढाई कळसुबाईच्या शिखरावर हा विशाल ध्वज फडकवला. या मोहिमेत विविध क्षेत्रातील लोकांनी सहभाग घेतला होता.