कन्हैयाकुमार नाशिकमध्ये आज तरुणांशी साधणार संवाद 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार आज नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहे. ‘निर्भय बना, सरकारला प्रश्न विचारा’ या विषयावर कन्हैयाकुमार तरुणांसोबत चर्चा करणार आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्त ठेवलाय. डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेचे ५६ वे व्याख्यान आज गुंफले जाणार आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्याला झालेली अटक आणि राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

WebTitle : marathi news kanhaiya kumar to speak to the youth of nashik 

संबंधित बातम्या

Saam TV Live